अ. क्र. | मुद्दा | कार्यवाही पूर्ण / अपूर्ण | पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / संबंधित अभिलेख /लिंक | अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा |
---|---|---|---|---|
१ | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व राज्यात राबविल्या जाणा-या अन्य उपक्रमांद्वारे 10,000 उद्योजकांना पाठिंबा देणे. |
|
वित्तीय वर्ष 2024-25 करिता जिल्हानिहाय सविस्तर प्रगती अहवाल जोडलेली आहे. सविस्तर माहिती |
– |
२ | MSE-CDP योजना: 20 औद्योगिक क्लस्टरची स्थापना करून 10,000 रोजगार निर्माण करणे. |
|
सोबत बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या क्लस्टर्सची यादी. सविस्तर माहिती |
उर्वरित 4 औद्योगिक समूहाचे सविस्तर प्रकल्प अहवाल एक महिन्याच्या कालावधीत मंजूर होतील. |
३ | औद्योगिक धोरण 2025 मसुदा तयार करणे आणि सर्व संबंधित घटकांसमवेत चर्चा/ सल्लामसलत करणे | धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू. | मा. सचिव (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र. सविस्तर माहिती |
– |
४ | इलेक्ट्रॉनिक्स धोरण मसुदा तयार करणे आणि सर्व संबंधित घटकांसमवेत चर्चा/सल्लामसलत करणे | धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू. | मा. विकास आयुक्त (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र. सविस्तर माहिती |
– |
५ | जेम्स ॲन्ड ज्वेलरी धोरण मसुदा तयार करणे आणि सर्व संबंधित घटकांसमवेत चर्चा/सल्लामसलत करणे | धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू. | मा. विकास आयुक्त (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र. सविस्तर माहिती |
– |
६ | टॉप 100 कंपन्यांमध्ये इंटर्नची नियुक्ती | राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांना कळविण्यात आले आहे आणि पाठपुरावा सुरू आहे. CMYPK अंतर्गत साध्यास्तीठीत 2547 इंटर्नची ची नियुक्ती केली आहे | सोबत CMYPK अंतर्गत सहभागी करण्यात आलेल्या इंटर्न्सची यादी. सविस्तर माहिती |
– |
७ | गारमेंट धोरण | धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू. | मा. सचिव (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र. सविस्तर माहिती |
– |
८ | एमएसएमई धोरण | धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू. | मा. सचिव (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र. सविस्तर माहिती |
– |
९ | महाराष्ट्र निर्यात परिषद-2024-25 (निर्यात प्रचालन धोरणांतर्गत असलेल्या प्रोत्साहनांची माहिती व जिल्हयातील निर्यात वाढ होण्याकरिता सर्व जिल्हयांमध्ये परिषंदाचे आयोजन) | कार्यवाही पूर्ण | महाराष्ट्र निर्यात परिषद अहवाल सविस्तर माहिती |
– |
१० | जिल्हा गुंतवणूक परिषद | कार्यवाही पूर्ण | एकूण ३४ ठिकाणी गुंतवणूक परिषदा आयोजित करून १,१९,४५४.३६५ कोटी रुपये रकमेचे ३७३९ सामंजस्य करार पूर्ण. सविस्तर माहिती |
निरंक |
११ | मैत्री २.० पोर्टल व उद्योग संचालनालय वेबसाईट चे AI चॅटबॉटसह अनावरण | कार्यवाही पूर्ण | मैत्री २.० नवीन वेबसाइटचे अनावरण दि.०४.०२ २०२५ रोजी झाले. AI चॅटबॉटसह विविध सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या. सविस्तर माहिती |
निरंक |
१२ | सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना चालना देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदामार्फत रु.५०,००० कोटींचे सामंजस्य करार | कार्यवाही पूर्ण | एकूण ३४ ठिकाणी गुंतवणूक परिषदा आयोजित करून १,१९,४५४.३६५ कोटी रुपये रकमेचे ३७३९ सामंजस्य करार पूर्ण. सविस्तर माहिती |
निरंक |
१३ | सेवा, तक्रार आणि मान्यता यासंदर्भातील शून्य प्रलंबीतता प्राप्ती | कार्यवाही पूर्ण | प्राप्त २४६० तक्रारींपैकी पैकी २४६० तक्रारींचे निराकरण केले. (१००% तक्रार निवारण) १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या सुरुवातीच्या ४२ पैकी ४२ तक्रारींचे पूर्णपणे निवारण केले सविस्तर माहिती |
निरंक |
१४ | शासन ते व्यापार सुविधा अंतर्गत पोर्टलवर ५० नवीन सुविधांचे समावेशन | कार्यवाही पूर्ण | १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या उद्घाटनावेळी असलेल्या एकूण ८१ सेवांमध्ये अधिकच्या ५० सेवा समाविष्ट करण्यात आल्या. सद्य परिस्थितीत एकूण १३१ सेवा उपलब्ध आहेत. सविस्तर माहिती |
निरंक |