वर जा

१०० दिवस कार्यक्रमाची सद्यस्थिती निहाय माहिती

अ. क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / संबंधित अभिलेख /लिंक अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व राज्यात राबविल्या जाणा-या अन्य उपक्रमांद्वारे 10,000 उद्योजकांना पाठिंबा देणे.
  • शासनाचा 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 6274 प्रकरण मंजूर होते.
  • 100 दिवसांच्या कार्यक्रमासाठी १०२१५ प्रकरणांचे उद्दिष्ट होते.
  • प्रत्यक्षात 16516 नवउद्योजकांच्या कर्ज प्रकरणांना मंजूरी मिळाली.
  • त्यामुळे 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत 162% उद्दिष्ट साध्य झाले.
  • वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये 22,834 प्रकरणांना मंजुरी मिळाली.
वित्तीय वर्ष 2024-25 करिता जिल्हानिहाय सविस्तर प्रगती अहवाल जोडलेली आहे.
सविस्तर माहिती
MSE-CDP योजना: 20 औद्योगिक क्लस्टरची स्थापना करून 10,000 रोजगार निर्माण करणे.
  • 16 औद्योगिक समूहांचे सविस्तर प्रकरण अहवाल (DPR) मंजूर
  • 11 औद्योगिक समूहांचे निधानयोग्य अहवाल (DSR) मंजूर
  • सदर प्रकल्पांतील एकूण 1210 सूक्ष्म व लघु उद्योग धारकांना लाभ होणार असून याद्वारे अंदाजित 12900 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
सोबत बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या क्लस्टर्सची यादी.
सविस्तर माहिती
उर्वरित 4 औद्योगिक समूहाचे सविस्तर प्रकल्प अहवाल एक महिन्याच्या कालावधीत मंजूर होतील.
औद्योगिक धोरण 2025 मसुदा तयार करणे आणि सर्व संबंधित घटकांसमवेत चर्चा/ सल्लामसलत करणे धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू. मा. सचिव (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र.
सविस्तर माहिती
इलेक्ट्रॉनिक्स धोरण मसुदा तयार करणे आणि सर्व संबंधित घटकांसमवेत चर्चा/सल्लामसलत करणे धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू. मा. विकास आयुक्त (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र.
सविस्तर माहिती
जेम्स ॲन्ड ज्वेलरी धोरण मसुदा तयार करणे आणि सर्व संबंधित घटकांसमवेत चर्चा/सल्लामसलत करणे धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू. मा. विकास आयुक्त (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र.
सविस्तर माहिती
टॉप 100 कंपन्यांमध्ये इंटर्नची नियुक्ती राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांना कळविण्यात आले आहे आणि पाठपुरावा सुरू आहे. CMYPK अंतर्गत साध्यास्तीठीत 2547 इंटर्नची ची नियुक्ती केली आहे

सोबत CMYPK अंतर्गत सहभागी करण्यात आलेल्या इंटर्न्सची यादी.
सविस्तर माहिती
गारमेंट धोरण धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू.

मा. सचिव (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र.
सविस्तर माहिती
एमएसएमई धोरण धोरणांचा मसुदा तयार, भागधारकांशी चर्चा सुरू.

मा. सचिव (उद्योग) यांच्याकडे सादर केलेल्या मसुद्याचे आवरण पत्र.
सविस्तर माहिती
महाराष्ट्र निर्यात परिषद-2024-25 (निर्यात प्रचालन धोरणांतर्गत असलेल्या प्रोत्साहनांची माहिती व जिल्हयातील निर्यात वाढ होण्याकरिता सर्व जिल्हयांमध्ये परिषंदाचे आयोजन) कार्यवाही पूर्ण

महाराष्ट्र निर्यात परिषद अहवाल
सविस्तर माहिती
१० जिल्हा गुंतवणूक परिषद कार्यवाही पूर्ण एकूण ३४ ठिकाणी गुंतवणूक परिषदा आयोजित करून १,१९,४५४.३६५ कोटी रुपये रकमेचे ३७३९ सामंजस्य करार पूर्ण.
सविस्तर माहिती
निरंक
११ मैत्री २.० पोर्टल व उद्योग संचालनालय वेबसाईट चे AI चॅटबॉटसह अनावरण कार्यवाही पूर्ण मैत्री २.० नवीन वेबसाइटचे अनावरण दि.०४.०२ २०२५ रोजी झाले. AI चॅटबॉटसह विविध सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या.
सविस्तर माहिती
निरंक
१२ सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना चालना देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदामार्फत रु.५०,००० कोटींचे सामंजस्य करार कार्यवाही पूर्ण

एकूण ३४ ठिकाणी गुंतवणूक परिषदा आयोजित करून १,१९,४५४.३६५ कोटी रुपये रकमेचे ३७३९ सामंजस्य करार पूर्ण.
सविस्तर माहिती
निरंक
१३ सेवा, तक्रार आणि मान्यता यासंदर्भातील शून्य प्रलंबीतता प्राप्ती कार्यवाही पूर्ण प्राप्त २४६० तक्रारींपैकी पैकी २४६० तक्रारींचे निराकरण केले. (१००% तक्रार निवारण) १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या सुरुवातीच्या ४२ पैकी ४२ तक्रारींचे पूर्णपणे निवारण केले
सविस्तर माहिती
निरंक
१४ शासन ते व्यापार सुविधा अंतर्गत पोर्टलवर ५० नवीन सुविधांचे समावेशन कार्यवाही पूर्ण

१०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या उद्घाटनावेळी असलेल्या एकूण ८१ सेवांमध्ये अधिकच्या ५० सेवा समाविष्ट करण्यात आल्या. सद्य परिस्थितीत एकूण १३१ सेवा उपलब्ध आहेत.
सविस्तर माहिती
निरंक
उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६